Advertisement
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी बुधवार दिनांक १० जून २०२० रोजी पश्चिम नागपुरातील ,अनंतनगर राठोड ले आऊट, भूपेश ले आऊट,,नेहरू नगर,,
या परिसरात महानगपालिकेच्या वतीने कामे करण्यात येणार आहेत. यामुळे सकाळी ८ ते दुपारी २ वेळेत या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.याचा वेळेत सादिकाबाद ,अवस्थी नगर, सुराणा विहार,जाफर नगर,अयप्पा नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.