Advertisement
Maharashtra SSC exam Cancelled :मुंबई: सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. Maharashtra SSC exam Cancelled decision taken by Maharashtra Cabinet declare by Rajesh Tope Varsha gaikwad announce later