Advertisement
नागपुर: नागपुरात रामनवमी निमित्त रेल्वे स्टेशन जवळच्या रामझुला या उड्डाणपूलावर ११ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.. पोद्दारेश्वर राम मंदिराच्या वतीने हे दिवे राम झुल्यावर प्रज्वलित करण्यात आले ..
जय श्रीरामचा जय घोष करत प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला…
विशेष म्हणजे पोद्दारेश्वर राम मंदिर यंदा शंभरव्या वर्षात पदार्पण करत असून पुढील वर्षी मंदिराचा शताब्दी सोहळा साजरा केला जाणार आहे…