नागपूर, : ऑरेंज सिटी वॉटर (OCW) आणि नागपूर महानगरपालिका (NMC) यांनी 19 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 ते 20 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 या कालावधीत प्रतापनगर ESR चे 24 तासांचे शटडाऊन घेण्याचे नियोजित केले आहे. या कालावधीत आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
शटडाऊन दरम्यान होणारी कामे:
600 × 600 मिमी व्यासाचे इंटरकनेक्शन कार्य प्रतापनगर ESR आउटलेटवर V.F.D. असेंब्लीसाठी केले जाईल.
V.F.D. असेंब्लीसाठी दोन 600 मिमी व्यासाचे वाल्व बसवले जातील.
प्रभावित क्षेत्रे:
प्रतापनगर CA: प्रतापनगर, टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर, लोकसेवा नगर, अग्ने लेआउट, पायोनियर सोसायटी, त्रिशरण नगर, जीवन छाया नगर, संचयनी, पूनम विहार, स्वरूप नगर, हावरे लेआउट, अशोक कॉलनी, शास्त्री लेआउट, मालवीय नगर, गणेश कॉलनी, SE रेल्वे कॉलनी, शांतिनिकेतन कॉलनी, रामकृष्ण नगर, मिलिंद नगर, गौतम नगर, शिव नगर, श्याम नगर, खामला जुनी बस्ती, चांगदेव नगर, सिंधी कॉलनी, वेंकटेश नगर, कोतवाल नगर.
त्याचबरोबर, नवेगाव खैरी येथे 19 मार्च 2025 रोजी 4 तास वीज पुरवठा बंद राहणार
नागपूर महानगरपालिका (NMC) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांनी 19 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या कालावधीत नवेगाव खैरी येथे 33 kV NMC फीडरचा 4 तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजित केले आहे.
पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम:
या वीज बंदमुळे पेंच I, II, III आणि IV जलशुद्धीकरण केंद्रांना (WTP) 4 तास पाण्याचा पुरवठा होणार नाही, परिणामी पुढील भागांतील पाणीपुरवठा बाधित होईल.
प्रभावित क्षेत्रे:
1. लक्ष्मीनगर झोन:
• लक्ष्मीनगर जुना CA
• गायत्री नगर CA
• प्रतापनगर CA
• खामला CA
• टाकलीसीम CA
• जैताळा CA
• त्रिमूर्ती नगर CA
• लक्ष्मीनगर नवीन CA
2. धरमपेठ झोन:
• रामनगर ESR CA
• रामनगर GSR CA
• फुटाळा लाईन
• सिव्हिल लाईन्स DT
• रायफल लाईन
• सेमिनरी हिल्स GSR CA
• सेमिनरी हिल्स ESR CA
• दाभा CA
• टेकडीवाडी CA
• IBM DT
• GH-बर्डी CA
• धंतोली CA
3. हनुमान नगर झोन:
• चिंचभवन CA
• ओंकार नगर जुना CA
• ओंकार नगर नवीन CA
• हुडकेश्वर CA
• श्री नगर CA
• नालंदा नगर CA
• हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंग
4. धंतोली झोन:
• वंजारी नगर जुना CA
• वंजारी नगर नवीन CA
• रेशीमबाग CA
• हनुमान नगर CA
5. नेहरू नगर झोन:
• सक्करदरा 1 & 2 CA
• सक्करदरा 3 CA
6. गांधीबाग झोन:
• सीताबर्डी फोर्ट 1 CA
• सीताबर्डी फोर्ट 2 CA
• किल्ला महाल CA
• गोदरेज आनंदम CA
• GH-मेडिकल फीडर
7. सतरंजीपुरा झोन:
• बोरीयापुरा ESR CA
• बोरीयापुरा फीडर
• सेंट्रल रेल्वे
• वाहन ठिकाणा DT
8. आशी नगर झोन:
• नारा CA
• नारी CA
• जरीपटका CA
• नारा NIT CA
9. मंगलवारी झोन:
• गिट्टीखदान CA
• गोरेवाडा GSR CA
• GH-राजनगर CA
• GH-सदर CA
OCW आणि NMC प्रभावित भागातील नागरिकांना याआधीच पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे व वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन करते. नियोजित काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.