Published On : Thu, Feb 28th, 2019

नारी जलकुंभ येथे २४ तासांचे आंतरजोडणीचे काम १ मार्च रोजी

Advertisement

२४ तासांचे शटडाऊन: नारा, नारी, जरीपटका व इंदोरा जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन काळात टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील राहणार बंद

नागपूर: नारा गाव, KGN सोसायटी व उत्तर नागपूरच्या इतर काही भागाांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज लसटी वॉटर याांनी नव्याने टाकण्यात आिेल्या ७००लममी व्यासाच्या वाहहनीिा जुन्या ४००लममी व्यासाच्या वाहहनीशी दोन हठकाणी जोडण्याचे काम १ माचच रोजी हाती घेण्याचे ठरवविे आहे.

Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासाठी जवळपास २४ तासाांचे शटडाऊन घेणे आवश्यक आहे. यामुळे नारा, नारी, जरीपटका व इांदोरा-१ जिकुांभाांचा पाणीपुरवठा बाधधत राहीि. शटडाऊनचे काम १ माचच सकाळी १० ते २ माचच सकाळी १० पयंत चािेि.

या २४ तासांच्या शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
नारा: कामगार नगर, नािांदा नगर, बँक कॉिोनी, सन्याि नगर, अमर ववहार, कामठी रोडचा भाग, कवपि नगर, दीक्षित नगर, सम्यक नगर, प्रभात कॉिोनी,शेंडे नगर, आवळे नगर,मानव नगर, बाबादीपलसांग नगर, रमाई नगर, गुरु तेगबहादूर नगर, समर्च नगर, राजगृह नगर, WCL पावर धिड, चैतन्य नगर, सह्यापूर नगर, अांगुिीमाि नगर

नारी: शांभू नगर, ततरुपती नगर, सांत जगनाडे िेआऊट, तनमचि कॉिोनी (काही भाग), अिांकार सोसायटी, आयच नगर, तावक्कि सोसायटी, वोक्स कूिर, ओम साई नगर, नारागाव, देवी नगर, नूरी कॉिोनी, लशवधगरी, आराधना कॉिोनी, प्रीतत सोसायटी, लशवधगरी देवी नगर, सरस्वती िॉन.

जरीपटका: जागृत नगर, नागसेन नगर, अमरज्योती नगर, नागभूमी सोसायटी, आहुजा नगर, हुडको कॉिोनी, तर्ागत कॉिोनी, अांगुिीमाि नगर, शुभम कॉिोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, सांत िहानुजी नगर, CMPDI रोड, WCL, ववश्वास नगर, सांत बबमुजी नगर, धम्मायन नगर, छोटा माहटचन नगर, नागाजुचन कॉिोनी, हहरा नगर, सुशीिा सोसायटी, सुमेध नगर, रुरि हेडक्वाटचर, ववश्राम नगर, बाबादीपलसांग नगर, कबीर नगर, कल्पना नगर
इंदोर १: लमसाळ िेआऊट, मोठा इांदोरा, श्रावस्ती नगर, इांदोरा झोपडा, RPI कॉिोनी, न्यू ठवरे कॉिोनी, जुनी ठवरे कॉिोनी, चोक्स कॉिोनी, माया नगर, ववद्या नगर, आांबेडकर कॉिोनी.

Advertisement