Published On : Mon, Apr 22nd, 2019

वंजारी नगर फीडर मेन २४ तासांचे शटडाऊन २४ एप्रिल

शटडाऊन दरम्यान व नंतर टँकरद्वारे पाणीपुरवठाही राहणार बंद

नागपूर: धंतोली झोनमधील भागांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागपूर महानगरपाललका व ऑरेंज लसटी वॉटर यांनी राजभवन जुने वंजारी नगर फीडर मेन (राजभवन – मेडडकल फीडर मेन) २४ तासांचे शटडाऊन २४ एप्रिल सकाळी १० ते २५ एप्रिल सकाळी १० दरम्यान घेण्याचे ठरप्रवले आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याकाळात अनेक कामे घेण्यात येणार आहेत ज्यामुळे धंतोली झोनच्या पाणीपुरवठ्यात अधधक सुधारणा होणार आहे. या कामासाठी घेण्यात येत असलेले हे ओअहहले शटडाऊन असून पुढे आणखी एक शटडाऊन राजभवन-ओंकार नगर फीडर मेनवर घेऊन हे काम पूणण करण्यात येणार आहे.

२४ तासांच्या या शटडाऊन दरम्यान पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत:
६००लममीx५००लममी वाहहनीची आंतरजोडणी
५००लममी व्यासाची ब्लाइन्ड प्लेट बसप्रवणे
६००लममी व्यासाच्या राजभवन जुने वंजारी नगर ऑनलाईन व्हॉल्वची दुरुस्ती

या शटडाऊन दरम्यान बाधित राहणारे भाग
जाटतरोडी १, २, ३, इंहदरा नगर, इमामवाडा, रामबाग, उंटखाना, ग्रेट नाग रोड, पटेल हटम्बर माकेट, धम्म नगर, बोरकर नगर व राजाबाक्षा भाग.
पुढील मोठ्या आस्थापनांचा पाणीपुरवठादेखील राहणार बाधित: अजनी रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाप्रवद्यालय व रुग्णालय व टाटा कॅप्रपटॉल.
शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा व OCWने बाधधत भागांतील नागररकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकायण करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement