नागपूर: नागपूर महानगरपालिका (NMC) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांनी 26 मार्च 2025 रोजी 33 केव्ही गोरेवाडा फीडरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 (3 तास) शटडाऊन घेण्याचे नियोजित केले आहे.
या काळात पेंच I, II आणि III जलशुद्धीकरण प्रकल्पांमधून (WTP) पाणीपुरवठा बंद राहील, त्यामुळे खालील भागांना पाणीपुरवठा होणार नाही:
1. लक्ष्मीनगर झोन:
• लक्ष्मीनगर जुना CA
• गायत्रीनगर CA
• प्रतापनगर CA
• खामला CA
• टाकलीसीम CA
• जैताळा CA
• त्रिमूर्तीनगर CA
• लक्ष्मीनगर नवा CA
2. धरमपेठ झोन:
• रामनगर ESR CA
• रामनगर GSR CA
• फुटाळा लाईन
• सिव्हिल लाईन्स DT
• रायफल लाईन
• सेमिनरी हिल्स GSR CA
• सेमिनरी हिल्स ESR CA
• दाभा CA
• टेकडी वाडी CA
• IBM DT
• GH-बर्डी CA
3. हनुमाननगर झोन:
• चिंचभवन CA
4. धंतोली झोन:
• वंजारीनगर जुना CA
• वंजारीनगर नवा CA
• रेशीमबाग CA
• हनुमाननगर CA
5. गांधीबाग झोन:
• सीताबर्डी फोर्ट १ CA
• सीताबर्डी फोर्ट २ CA
• किल्ला महाल CA
• गोदरेज आनंदम CA
• GH-मेडिकल फीडर
6. सतरंजीपुरा झोन:
• बोरीयापुरा ESR CA
• बोरीयापुरा फीडर
• सेंट्रल रेल्वे
• वाहन ठिकाणा DT
7. आशी नगर झोन:
• बेझनबाग CA
8. मंगलवारी झोन:
• गिट्टीखदान CA
• गोरेवाडा GSR CA
• GH-राजनगर CA
• GH-सदर CA
OCW आणि NMC प्रभावित भागातील नागरिकांना याआधीच पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे व वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन करते. नियोजित काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.