Advertisement
नागपूर: येथील इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर असोसिएशन तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 4 लक्ष रुपयांचा धनादेश आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आला. खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र ढोरे व सचिव अनिल मानापुरे यावेळी उपस्थित होते.