कन्हान : – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची १२२ वी जयंती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र वादी काँग्रेसचे नेते व रिपब्लिकन भीम शक्ती अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व त्यागमूर्ती रमाबाई आंबेडक र यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले रमाबाई आंबे डकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकुन श्रीमती दुर्गाताई निकोसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला श्री कैलास बोरकर, रमेश गोडघाटे, रोहित मानवट कर, निखिल रामटेके, विवेक पाटील, राजेंद्र पवार, रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, सौ पुष्पा सांगोळे, मंगला पगारे, रमाताई वासनिक, पार्वताबाई माटे, रत्न माला वराडे, शारदा वारके, ज्योती मोट घरे, वत्सला कळमकर, प्रतिभा मेश्राम, विजया निकोसे, प्रीती तुल, रिमा पानता वणे, पूजा पानतावणे, माया हुमणे, तितर मारे ताई व बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बुंदी वितरण करून सांगता करण्यात आली.
&&&&&&&&&&&
कांद्री ला आई रमाई जयंती साजरी
शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी ला कांद्री मित्र मंडळ व्दारे आंबेडकर नगर वार्ड न ३ कान्द्री येथे आई रमाई व डॉ बाबा साहेब आबेंडकर याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्या त आली. कार्यक्रमास सोनु खड़से, अविनाश सुखदेवे, शरद बेलेकर, सागर वानखेडे, रजत सहारे, शंकर बीहाडे, शिशुपाल सुखदेवे, चक्रपाल वाहने सह नागरिक उपस्थित होते.