नागपूर : ग्रेट नाग रोड स्थित मोक्षधाम येथील अर्ध नारी नटेश्वरच्या प्रतिमेचे उपमहापौर मनीषा कोठे आणि नगरसेवक विजय चुटेले यांनी पुष्पहार अर्पण करून महाशिवरात्रीनिमित्त मनपाच्या वतीने पूजन केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक रज्जन चावरिया, आरोग्य निरीक्षक गायधने, राजेश वासनिक, जमील अन्सारी उपस्थित होते.