कामठी :-1 मे महाराष्ट्र दिन तसेच जागतिक मजूर दिना निमित्त 1 मे रोजी शुक्रवारला ‘कोरोना लॉकडाऊन मुळे गरजू असलेल्या अशा 250 कामगारांना जी प व स्थायी समिती सदस्य प्रा. अवंतीकताई रामेशजी लेकुरवाळे, व कामठी पंचायत समिती उपसभापती आशिष माल्लेवार यांच्या द्वारे किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जी प अध्यक्ष रश्मीताई बर्वे , कामठी तहसीलदार अरविंद हिंगे , कामठी पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी , कढोली ग्रा प सरपंच प्रांजलताई वाघ, अरविंदजी फुलझले, रमेश लेकुरवाळे,अमोल महाल्ले, केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे ,विजय खोडके ,मनीषा कुंभरे ,अनिकेत शहाणे, महेश केशरवानी, अमोल खोडके, गणेश महल्ले, राजेश निशाणे, राजु बागडे ,शिवचरण पिंपळकर ,शुभम महल्ले ,अनिल झोडगे, शिवानंद सहारे, आरिफ शेख ,अश्वजित रामटेके व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी