कन्हान : – मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात शासकीय वैद्य कीय महाविद्यालय रूग्णालय नागपुर च्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत ४० रक्तदात्यानी केले रक्तदान.
कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्या करिता देशात लागु टाळेबंदीमुळे सोशल डिस्टसिंगचे पालन करित तथागत गौतम बुध्द व छत्रपती संभाजी महाराज यांची सयुक्त जयंती सप्ताहाचे औचित्य साधुन शुक्रवार दि २२ मे २०२० ला सकाळी १० ते २ वाजे पर्यंत मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघाचे कार्यालय श्री रेंघे पाटील भवन तारसा रोड शिवनगर कन्हा न येथे तथागत गौतम बुध्द, राष्ट्रमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, छ.राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला डॉ सपना तलवारे, मा ताराचंद निंबाळकर, डॉ श्रीकृष्ण जामोदकर, प्रमोद वानखेडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य रक्तदान शिबीराची सुरूवात करण्यात आली.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय नागपुर, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे बी टी ओ डॉ सपना तलवारे, समाज सेवा आधिक्षक प्रदिप पाडवी, सनातन बान्ते,मोहिम शिंदे,आनंद मडके, नितिन बेलसरे, संजु करिहरे आदीच्या विशेष सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत सौ आशा टेभुर्णे, विजय हटवार, प्रथमेश जामोदकर, विष्णु भस्मे, नितीन काळे, गिरिश निंबाळकर, ऋृषी वासनिक ,संदीप राऊत, शरद मेश्राम, प्रफुल ढिवर कर, रोहित देठे, तेजस धारगावे, अभिजी त गांधी, स्वप्निल इंगोले, भुषण मोखरक र, आकाश ठाकरे, कैलाश हंवते, निलेश लुहुरे, सुनिल तांदुळकर,चेतन वैद्य, सुमि त खैरकर, महेंद्र सावरकर, दिनेश गोविंद वार, निखिल तिडके, स्वप्निल मते, राजु मोखरकर, सचिन दुहिजोड, सुरज पोत दार, इंद्रपाल वंजारी, रविंद्र पहाडे, प्रविण गोडे, भुमिराज ऊके, करण मोखरकर, गणेश मस्के, निखिल रामटेके, ऋृषभ बावनकर सह ४० रक्त दात्यानी स्वैच्छि क रक्तदान केले. या रक्तदान शिबीरास माजी भारतीय खाद्य निगम सदस्य विजय हटवार, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, थानेदार अरूण त्रिपाठी, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत , महादेव किरपान आदीने भेट दिली.
कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता मराठा सेवा संघाचे मोतीराम रहाटे, शांताराम जळते, वसंत राव इंगोले, राजुजी रेंघे, राजेंद्र शेंदरे, अमोल डेंगे, दिवाकर इंगोले, राकेश घोड मारे, सुशिल ठाकरे, अभिजीत चांदुरकर, राजेंद्र नागपुरे, प्रविण माने, बबनराव इंगोले, सुशिल सोनटक्के, गौरव भोयर, आयुष रेंघे ग्रामिण पत्रकार संघाचे सुनि ल सरोदे, रमे़श गोळघाटे, मोहन रंगारी, खिमेश बढिये, गणेश खेब्रागडे, रविंद्र दुपारे, रोहित मानवटकर सह आपात्का ळ सामाजिक संघटना कन्हानचे अध्यक्ष प्रमोद वानखेडे, विनोद कोहळे, अशोक बनकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, प्रमोद शर्मा , अजय गायकवाड, राजु गड़े, पवन माने, राहुल बागडे, प्रविण चौधरी, शिवशंकर वानखेडे आदीने परिश्रम घेतले.