दोन्ही आरोपीना ५ मे पर्यंत पीसीआर
कन्हान : – जवाहर नेहरू दवाखाना का लोनी इंडियन बॅके जवळ कांद्री येथे सात लोकांनी कामावरून घरी परत येण्या-या राजु कश्यप ला तलवार व धारदार चाकु ने वार करून हत्या करून पसार झाले ल्या पैकी दोन आरोपीना पोलीसांनी अट क करून न्यायालयात हजर केले असता दि.५ मे पर्यंत पीसीआर मिळाला असुन पाच फरार आरोपीचा कन्हान पोलीस शोध घेत आहे.
काही दिवसा पुर्वी कोळसा खदान ये थील खाजगी कम्पनीत काम करित अस ताना मृतक व आरोपीचे भांडण झाल्या ने सोमवार (दि.१) जुन रात्री ११ वा. दर म्यान खाजगी कपंनीतुन काम करून घ री परत येणा-या राजु उर्फ शिवशंकर शितलप्रसाद कश्यप (३२़) व फिर्यादी अक्रम खान छोटे खान (३०) दोघेही रा. मातोश्री लॉन जवळ कांद्री यांच्या दुचा कीला जे एन दवाखाना कालोनी इंडीयन बॅक जवळ अडवुन
१) विरेन जगतपाल चव्हाण
२) रणबेन जगतपाल चव्हाण,
३) सुरज चव्हाण
४) विरेंद्र कल्लु नायक व इतर तीन आरोपीनी राजु कश्यप ला आरोपी ३ व ४ ने पकडुन ठेऊन आरोपी १ व २ यांनी तलवार व धारदार चाकुने सपासप वार करून जिवाने ठार करण्या च्या उद्देशाने हत्या करून घटनास्थळाव रून पसार झाले.
कन्हान पोलीसानी फि र्यादीच्या तोंडी रिपोटवरून कलम ३०२, १४३,१४४,१४६,१४७,१४८, १४९, ३४१ भांदवि ४/२५ आर्म अॅक्ट नुसार आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवुन थानेदार अरूण त्रिपाठी, पीएसआय जावेद शेख यांनी आरोपीचा शोध घेत विरेन जगतपाल चव्हाण व विरेंद्र कल्लु नायक या दोघाना अटक करून बुधवार (दि.३) ला कामठी न्यायालयात हजर केले असता दि.५ मे पर्यंत पीसीआर देण्यात आला. कन्हान पोलीस गुन्हयाचा सखोल तपास करित पसार पाच आरोपीचा शोध घेत आहे.