Published On : Sat, Sep 5th, 2020

विनायकराव दत्तात्रय लोखंडे आज सकाळी दू:खद निधन झाले.

Advertisement

विनायकराव दत्तात्रय लोखंडे, निवृत्त इन्कम टॅक्स ऑफिसर, रा. २०, सेंट्रल एक्साइज लेआउट, टेलिकॉम नगर, खामला, नागपुर ह्यांचे आज सकाळी दू:खद निधन झाले.

ते ७५ वर्षांचे होते. त्याच्या मागे पत्नी, २ मुले सचिन आणि नितीन, तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अंत्यसंस्कार आज दि ५ रोजी अंबाझरी घाटावर पार पडले.

Advertisement
Advertisement