नागपुर: आज दिनांक ६//६/२०२१ रोजी युवासेना जिल्हा हितेश यादव व नागपूर जिल्हा चिटणीस धीरज फंदी यांचा नेतृत्वाखाली नागपूर लोकसभा युवासेना तर्फे पेट्रोल व डिझल दर वाढीच्या विरोधात सायकल रैली गंगाबाई घाट चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराजाना माल्यार्पण राजे जयसिंग भोसले यांच्या हस्ते करून भाजपा नागपूर शहर कार्यालय समोर नारे निदर्शन करून सायकल रैली संपवण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक संदीप रियाल पटेल , जिल्हा चिटणीस धीरज फंदी , शशिधर तिवारी , शशिकांत ठाकरे, शहर प्रमुख अक्षय मेश्राम , उपजिल्हा प्रमुख राजे जयसिंग भोसले ,सलमान खान आकाश पांडे, माझी नगरसेवक गणेश डोईफोडे कामगार सेना शहर संघटक दीपक पोहनकर ,विधानसभा संघटक पवन घुघुसकर हर्षल सावरकर,आशिष डोरले, पियुष कुहिकर,कुलदीप सहारे,पापा बैरीकर,विक्रांत जीवनकर,सनी अग्रवाल, शुभम अग्रवाल ,सुमित सहारे, पवन धारगावे, सहसंघटक कौशिक येरणे, रजत मोहाडीकर , इशांत गुंगावकर, नितेश सोनकुसरे, प्रतीक घुले , ,पवन घुघुसकर, शुभम फाले, निखिल शर्मा, अमन बन, अनिरुद्ध बन्सोड, वेदांत राऊत, प्रेम गायनेवार, हर्षल हूड, श्रेयस वझरकर, सागर लांजेवार,आशिष खडके,विवेक बाभरे,तेजस गोंधळेकर,मोनू चौखंडे , निलेश सावरकर , प्रतीक धुळे , आकाश ढ़ोलके . वेदांत फंदी उपस्थित होते.