Published On : Fri, Jul 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

बाजारगाव चे गावकरी व सरपंच यांची सामाजिक जबाबदारी

Advertisement

नागपूर : सततच्या होत असलेल्या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी बाजारगाव चे गावकरी व सरपंच तुषार चौधरी यांच्या विनंतीला मान देऊन बाजारगाव अमरावती रोड नागपूर स्थित पारकर हॅनिफिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( मल्टिनॅशनल कम्पनी ) यांच्या तर्फे बाजारगाव येथे बोरवेल करून देण्यात आली.

या वेळी पारकर हॅनिफिन इंडिया लिमिटेड चे बीझिनेस युनिट मॅनेजर सचिन पुराणिक व एच.आर . व्यवस्थापक विवेक घोडवैद्य तसेच वेलनेस कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापनातर्फे वृक्ष लागवड करण्याकरिता वड व पिंपळ याची सुमारे ५० झाडे देण्यात आली.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच सिकलसेल्स व लहान मुलांच्या डोळ्यातील तिरळेपणा दूर करण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय सेवा द्यायची तयारी दर्शविली.

Advertisement