नागपूर -प्रहार क्रांती मोर्चा च्या वतीने शहर अध्यक्ष राजेश बोढारे व कार्याध्यक्ष शबिना शेख यांच्या नेतृत्वातआज संविधान चौकात आपल्या विविध मागण्या साठी दिव्यांना चे आंदोलन सुरू आहे.
मागील अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेल्या अपंण्यासाठी अपंगांचे सातत्याने आंदोलन सुरू असून अध्याप शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.दिण्यांग बांधवांच्या हक्काची समिती तयार करण्यात यावी.
२) दिण्यांग निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावी.
३) बेरोजगार दिव्यांगांना २००. स्क्वेर फुटांची जागा व्यवसाय साठी उपलब्ध करण्यात यावी.
४) किरायाने वास्तव्यास असलेल्या दिव्यांगांचे सर्वे करून त्यांना शासनाच्या घरकुल योजनेत समावेश करावा.
५) संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ दिव्यांगांना फक्त दिव्यांग प्रमाणपत्र किंवा एवढी आयडी कार्ड च्या आधारे देण्यात यावे.
६) दिव्यांग व्यक्तींना म.न.पा. येथे मनोतीत नगरसेवकाचे पद बहाल करावे.
या ज्वलंत मागण्यांसाठी बोचरच्या थडित १३ जानेवारी पासून दिव्यांग आंदोलन करीत आहे त याकडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार अपंग क्रांती मोर्चा चे शहर अध्यक्ष उमेश गणवीर. ऊभारयात येईल असा इशारा दिला आहे.
या दिव्यांगाच्या आंदोलनाला दिण्याग जनक्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष बालु भाऊ माडोकर. अखिल भारतीय सेनेचे.शहर शेख अस्लम.हजतर बाबा ताजुद्दीन बहुद्देशीय संस्था चे. संस्थापक अध्यक्ष मो.साजीदभाई. डेक्कन ग्रुप चे अध्यक्ष राजेश खरे यांनी पाठींबा जाहीर केला आहे.
ठिय्या आंदोलन प्रमुख उपस्थिती.शहर कार्य अध्यक्ष शबीना शेख.शहर सचिव धरम पडवार.महीला अध्यक्ष ज्योती बोरकर.सुनील ठाकुर.सजय पांडे. रिजवान शेख. हारून खान. मोहम्मद इरफान. अब्दुल सलम. मोहम्मद इसराइल. संजय शाहू. चंद्रिका राय यादव. नेहाआज भाई. ईसाद भाई.