कन्हान : – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्य ग्राम पंचायत टेकाडी (को.ख) येथे वृक्षरोपन करण्यात आले.
ग्राम पंचायत टेकाडी (को.ख) येथे राज्याचे उप मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसी ग्रा प सरपंचा सुनिता मेश्राम यांच्या हस्ते वृक्षरोपन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रा प सदस्य अरूण सुर्यवंशी, अरविंद सिंह, राजु गुडधे सह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.