Published On : Tue, Aug 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमात नागपंचमी साजरी

बेला : राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी येथील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमात प्रथा व परंपरेनुसार यंदाही नागपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सेवाश्रमाचे संस्थापक सद्गुरु ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराज यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करून नागदेवतेचे पूजन संपन्न झाले. रात्रीला भजन व आरती करण्यात आली . याप्रसंगी असंख्य भाविक भक्तांनी नाग देवाचे दर्शन घेतले.

Gold Rate
Thursday 27 Feb. 2025
Gold 24 KT 86,200 /-
Gold 22 KT 80,200 /-
Silver / Kg 95,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सेवाश्रमाचे अध्यक्ष राजूजी मेंघरे, गुरु आई मंदाताई पांडे भद्रावती ,सचिव ओमप्रकाश पांडे, श्रीकृष्ण खामनकर ,रामप्यारी चंदेल, श्रीरंग किन्हेकर चिचाळा, सुनिता व भोजराज कारेकार , पुंजाराम खीरटकर प्रभाकर गुंडाळे, प्रभाकर राऊत, धनीराम पाचे लीलाधर शिंदेकर व प्रकाश घवघवे ( सिंदी रेल्वे) आदि शिष्य व भक्तगण उपस्थित होते.

Advertisement