नागपुर – बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती जी ह्यांच्या आदेशाने, राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रभारी नितीन सिंग, प्रमोद रैना, एड सुनील डोंगरे, प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजणे यांच्या दिशा निर्देशाने, महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे, विजयकुमार डहाट यांचेशी सल्ला मसलत करुन जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष व सचिव अशी पाच पदाधिकारी असलेली खालील कार्यकारिणी जाहीर केली.
पूर्व नागपूर – सागर लोखंडे, संजय ईखार, मयूर पानतावने, रमण लोखंडे, जितेंद्र मेश्राम,
पश्चिम नागपूर – सनी मून, ऑस्कर कांबळे, मनोज गजभिये, गौतम लोखंडे, बबीता डोंगरवार,
उत्तर नागपूर – जगदीश गजभिये, तरुण साखरे, सुनील डोंगरे, विनायक मेश्राम, धरम ठाकूर,
दक्षिण नागपूर – संजय सोमकुवर, निरंजन जांभुळे, निलेश भिवगडे, अमन गवळी, किरण बौद्ध,
दक्षिण-पश्चिम नागपूर- ओपुल तामगाडगे, बंडू मेश्राम, विशाल बनसोड, अशोक गोंडाणे, हर्षवर्धन जिभे,
मध्य नागपुर – प्रवीण पाटील, विलास पाटील, मिलिंद गजभिये, कुणाल खोब्रागडे, श्रीकांत लिहितकर,
कामठी विधानसभा – विक्रांत मेश्राम, चंद्रगुप्त रंगारी, रवी मधुमटके, अशोक मेश्राम, मतिन अन्सारी, कामठी शहर अमित भैसारे, संतोष यादव, रणजीत गोस्वामी, शेषराव गेडाम, अविनाश दांडेकर,
हिंगणा विधानसभा – महेश वासनिक, चंद्रशेखर निकोसे, प्रदीप डोंगरे, आदेश लोखंडे, गोपाल मेश्राम, वाडी शहर गौतम मेश्राम, सुमित कापसे, सुभाष सुखदेवे, निलेश वाळके, मोहन इंगळे,
सावनेर विधानसभा – अभिलाष नागदवणे, सावलदास गजभिये, जगदीश शेंडे, राजेंद्र मेश्राम, रवी गजभिये,
काटोल विधानसभा – ज्ञानेश्वर तागडे, भैय्याजी कोकाटे, दिलीप खोब्रागडे, संजय मानेराव, जगदीश वाहने,
उमरेड विधानसभा – पुनेश्वर मोटघरे, प्रदीप चव्हाण, अभय गायकवाड, राजू सूर्यवंशी, प्रिया गोंडाने आदींचा त्यात समावेश आहे अशी माहिती बसपा चे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ह्यांनी प्रेस ला दिली.