भाजप अकोला तर्फे कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू
अकोला– ओबीसी आरक्षणासाठी लढाई लढणारे तसेच ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज कपात न करणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष अभ्यासू नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाची धुरा घेऊन विदर्भाचा सन्मान केला असून राज राजेश्वर नगरीमध्ये यांचा भव्य दिव्य स्वागत होणारच असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले 20 ऑगस्ट रोजी राजराजेश्वर मध्ये प्रथम आगमन भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत असून या निमित्ताने पूर्वतयारी म्हणून भाजपा कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
विदर्भाला अध्यक्ष अध्यक्ष पद देऊन महत्त्वाची जबाबदारी पक्षाने दिली असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण अध्यक्ष या नात्याने समाज राजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत राहू पक्षाचा विस्तार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने देश महाशक्तिशाली होण्यासाठी कार्यरत ्व व्हावे अशीही यावेळी विजय अग्रवाल यांनी प्रतिपादन केले. भाजपा मध्ये गेल्या पाच वर्षात अनेक समाजाचे नागरिक , युवाशक्ती , मातृ शक्ती यांचा प्रवेश झाला आहे पक्षाचा पक्षाचा विस्तार होऊन समाजातील सर्वांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे करीत असल्यामुळे सर्व समाजाचे लोक सहभागी होत आहे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात विकास होणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल,जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर,महानगर सरचिटणीस संजयजी जिरापुरे,संजयजी गोटफोडे,अक्षयजी गंगाखेडकर,संजयजी गोडा,श्रावण जी इंगळे,जयंतराव मसने,चंदाताई शर्मा, ॲड. देवाशिष काकड,निलेश निनोरे,अमोल गोगे,संतोष पांडे,गणेश अंधारे,राजेंद्र गिरी, आरतीताई घोगलिया,धनंजय धबाले,वैकुठ ढोरे,मिलिंद राऊत,अनिल मुरुमकार,राजेश चौधरी,उज्ज्वल बामणेट,गिरीश जोशी,जस्मितसिंग ओबेरॉय,विवेक भरणे,मोहन पारधी,मनोज वानखडे,रमेश अलकरी,प्रकाश घोगलीया,रणजित खेडकर,सिद्धार्थ वरोटे,तुषार भिरड,सचिन मुदिराज,आशिष धोमणे,नितीन लांडे,अभिमन्यू नळकांडे,अक्षय जोशी,आम्रपाली उपरवत,विनोद मनवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते