नागपूर: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी एका महत्त्वपूर्ण कारवाईत हसनबाग येथील एका व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून 27 लाख रुपये जप्त केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हसनबाग परिसरात राहणाऱ्या पप्पू पटेल नावाच्या व्यक्तीबाबत एटीएस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार करवाई करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.