• म.न.पा. प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 30.11.2023 रोजी असीनगर झोन क्र.०९ अंतर्गत झोन कार्यालय ते पाटणकर चौक ते जय भीम चौक ते इंदोरा चौक ते ऑटोमॅटिव चौक ते विटा भट्टी चौक पर्यंत अतिक्रमणी कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले आणि परिसर मोकळे करण्यात आले.
• गांधीबाग झोन क्र. ६ अंतर्गत झोन कार्यालय ते अशोक चौक ते रेशमबाग चौक ते सुरेश सभागृह परिसर ते रेशमबाग चौक ते अशोक चौक पर्यंत अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले .असे अंदाजे 1 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले . आणि परिसर मोकळा करण्यात आले.
• लक्ष्मी नगर झोन क्र.०१ अंतर्गत झोन कार्यालय ते दीक्षाभूमी ते राहटे कॉलनी ते पंचशील टॉकीज ते अजनी रेल्वे स्टेशन परिसर पर्यंत अतिक्रमणी कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे 1 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले . आणि परिसर मोकळा करण्यात आल.
• हनुमाननगर झोन क्र ०३ .झोन कार्यालय ते तुकडोजी पुतला ते क्रीडा चौक ते अशोक चौक पर्यंत अतिक्रमणी कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले
• धंतोली झोन क्र ०४. अंतर्गत झोन कार्यालय ते वंजारी नगर पाणीटंकी ते रामेश्वरी ते कुकडे लेआउट परिसर ते मेडिकल चौक ते परत वंजारी नगर पर्यंत अतिक्रमणी कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले=आणि परिसर मोकळा करण्यात आल.
• ही कारवाई श्री. हरीष राऊत सहा. आयुक्त, अतिक्रमण विभाग , व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात विनोद कोकर्डे ,भास्कर माळवे क.अभियंता व अतिक्रमण पथकाव्दारे करण्यात आली.