Published On : Sat, Dec 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

जागतिक दिव्यांग दिनाच्यानिमित्ताने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरच्या अमोल वालकेची कामगिरी !

पटकावला तिसरा क्रमांक

नागपुर : जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र श्री दिव्यांग बॉडी बिल्डिंग स्पर्धा द्वारा भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ अंतर्गत महाराष्ट्र दिव्यांग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते .नागपुर मधून श्री अम्मोल देवाजी वालके यानी सुद्धा भाग घेतला होता , यावेळी सुमारे सहा दिव्यांग बॉडी बिल्डर यांना बक्षीस स्वरूपात मेडल, सर्टिफिकेट व नगद राशी देण्यात आली बक्षीस म्हणून देण्यात आले.

नागपुर तर्फ़े श्री अम्मोल देवाजी वालके प्रतिनिधित्व केले आणि ३ तिसरा क्रमांक मिळविला . श्री अम्मोल वालके एक बिजनेसमैन , सामाजिक कार्यकर्ता , पोलिटीशियन, मोटिवेशनल ट्रेनर आहे।आणि आता बॉडी बिल्डर पन झाले आहे ।वाल्के हैप्पी होम्स डेवलपर्स नागपुर सीईओ आणि फाउंडर आहे । श्री अम्मोल वालके यन्ना सन 2016 , 2018 और 2022 मद्धे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार ने डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने 3 वेळा पुरस्कार देउन सम्मानित केला गेला । विदर्भ रत्न उद्योजक अवार्ड अमरावती मधे २०२३ में आमदार नवनीत राणा खासदार द्वारा पुरस्कार देउन सम्मानित केला गेला। विदर्भ रत्न बिज़नेस मेन अवार्ड नागपुर २०२३ में बी.सी.न समूह द्वारा पुरस्कार देउन सम्मानित केला गेला ।

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बीजेपी दिव्यांग विकास आघाडी के पूर्व विदर्भ प्रभारी आहे | अम्मोल वालके हे रियल एस्टेट डेवलपर्स एसोसिएशन नागपुर के उपाध्यक्ष आहे , रोटरी क्लब नागपुर फोर्ट के निदेशक आहे। नरेडको मुंबई, क्रेडाई नागपुर और बीएनआई नागपुर के सदस्य आहे । महानगर बॉडी बिल्डिंग असोसिएशन के उप-अध्यक्ष आहे। बी न आई इंडिया के सदस्य आहे । बी.बी.आई के यूथ ट्रांसफ़ॉर्मेशन संचालक आहे ।अपंग भरारी नागपुर संस्था के अध्यक्ष आहे .

कार्यक्रमाला आमदार बच्चुभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय मंत्री दर्जा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स शुभेच्छा दिल्या डॉ श्री संतोष मुंडे उपाध्यक्ष दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई डॉक्टर गोविंद कासट सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत गायकवाड कार्यकारी अभियंता महावितरण श्याम राजपूत अध्यक्ष प्रहार क्रांती संघटना उपस्थित होते . यावेळी नागपुर वरुण श्री अविनाश वाघुले , श्री दिनेश चवरे , श्री प्रशांत वासानी, श्री विलास शिंदे केंद्रीय अध्यक्ष श्री सुभाष चव्हाण राज्य सचिव करुणा बनसोड , राज्य उपाध्यक्ष विनोद महागावकर प्रशांत शिंदे रवींद्र राठोड विठ्ठल थोटे राज्य समन्वयक. उमेश बसरे जिल्हाध्यक्ष अमरावती, सुशीला पाटील चरण चव्हाण , सुनीता मेश्राम , अमोल राजगुरे भूषण शिरा डॉक्टर अभिषेक गोयंका कार्यकारणी सदस्य मनोज माने , संजय शिंदे, डॉक्टर महल्ले देवकुमार ,गिरीश पवार , अमोल वनवे , विजय सावंत दर्शन धानोरकर प्रफुल वासनी दिनेश

हा कार्यक्रम महानगरपालिका अमरावती बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे , विशाल शिंदे , प्रीतम पाटील सर नवीन जयस्वाल , ओम शिंदे सर रुपेश मेश्राम , मनोज बनारसे विनोद रोतडे विजय तायडे अंबादास गुल्हाने योगेश बारमासे ,परिशे, पाथुरडे , सर्व इतर सहकार्यामुळे यशस्वी झाला.

Advertisement