नागपूर : मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त ‘कही हम भूल न जाये ‘अंतर्गत नागपूर जिल्हा बसपाने छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले. बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचिव चंद्रशेखर कांबळे, राजीव भांगे, महिला नेत्या रंजनाताई ढोरे, सुरेखाताई डोंगरे, वर्षा वाघमारे यांच्या नेतृत्त्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, अभिलेश वाहाने, वामन सोमकुवर, योगेश लांजेवार, तपेश पाटील, विकास नारायणे, उमेश मेश्राम, जगदीश गजभिये, धम्मपाल गोंगले, नितीन वंजारी, प्रवीण पाटील, सदानंद जामगडे, अंकित थुल, परेश जामगडे, अविनाश नारनवरे, शंकर थुल, राजेंद्र सुखदेवे, मॅक्स बोधी, तुषार साखरे, जितेंद्र पाटील, मिलिंद गजभिये, राजरत्न कांबळे, विलास मून, रोहित वालदे, प्रकाश फुले, बुद्धम् राऊत, श्रीकांत लिहितकर, अभय डोंगरे, विलास पाटील, अजय सहारे, स्नेहल उके, विवेक सांगोळे, नेल्सन मन्ना, राहुल उके, संजय इखार, अतुल धमगाये, हरिश्चंद्र गुप्ता, अनिल घुसे, जीवन वाळके, भानुदास ढोरे, अनिल साहू, गौतम पाटील, विनोद नारनवरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.