Advertisement
नागपूर :हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहीरगाव परिसरातील सूर्योदय महाविद्यालयाजवळ टोळीतील गुंडाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
टोळीचा सदस्य अतुल ढोके याच्यावर आरोपी गुरु मतानी याने दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या घटनेदरम्यान संकेत फुगेवार हा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वादातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच….