Published On : Wed, Aug 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

केडीके कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मीटिंग रूममध्ये विषारी साप निघाल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर:केडीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मीटिंग रूममध्ये विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली.या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य साहिल शरनागत यांनाआज बुधवार 28 ऑगस्ट रोजी ददुपारी 1 वाजताच्या च सुमारास नंदनवन येथील KDK कॉलेजमधून फोन आला.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थांच्या बैठकीच्या खोलीत खिडकीतून साप आत आल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांना फोनवर सांगितले.

नितीश त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. मीटिंग रूममध्ये गेल्यावर त्यांना एका बेंचखाली बसलेला 3 फुटाचा साप दिसला.त्यांनी त्याला काळजीपूर्वक पकडून जंगलात सोडले. वेळीच साप पकडण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Advertisement