Published On : Fri, Dec 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारचा मोठा निर्णय;लाडक्या बहिणींसाठी शासकीय सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश

Advertisement

नागपूर: राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यातच आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने भाऊबीजेचीही सुट्टी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे 2025 मध्ये भाऊबीजेची सुट्टी देखील देण्यात आली आहे. त्यामुळं 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

1. प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी 2025
2. छत्रपती शिवाजी महाराज जयंती -19 फेब्रुवारी 2025
3. महाशिवरात्री-26 फेब्रुवारी 2025
4. होळी (दुसरा दिवस)-14 मार्च 2025
5. गुढी पाडवा- 30 मार्च 2025
6. रमझान ईद-31 मार्च 2025
7. रामनवमी -6 एप्रिल 2025
8. महावीर जन्म कल्याणक-10 एप्रिल 2025
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025
10.गुड फ्रायडे -18 एप्रिल 2025

11.महाराष्ट्र दिन -1 मे 2025

12. बुद्ध पौर्णिमा -12 मे 2025
13. बकरी ईद-07 जून 2025
14. मोहरम -06 जुलै 2025
15 .स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट 2025
16.पारशी नववर्ष दिन -15 ऑगस्ट 2025
17. गणेश चतुर्थी – 27 ऑगस्ट 2025
18. ईद ए मिलाद- 5 सप्टेंबर 2025
19. महात्मा गांधी जयंती- 02 ऑक्टोबर 2025
20. दसरा -02 ऑक्टोबर 2025
21. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – 21 ऑक्टोबर 2025
22. दिवाळी (बलिप्रतिपदा)- 22 ऑक्टोबर 2025
23. भाऊबीज- 23 ऑक्टोबर 2025
24. गुरुनानक जयंती -5 नोव्हेंबर 2025
25 .ख्रिसमस-25 डिसेंबर 2025

Advertisement