Published On : Sat, Sep 9th, 2017

कांग्रेस तर्फे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या चा निषेध

कन्हान:आम्बेडकर चौक कन्हान येथे शुक्रवार सायंकाळी 7 वाजता च्या सुमारेत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी कांग्रेस तर्फे जाहिर निषेध व “श्रद्धांजलि” देण्यात आली.

कोंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते नी या निम्मित हाथात कैंडल घेऊन आंबेडकर चौकातिल परिसरात रैलि काडली व उपस्थित मान्यवारांनी गौरी जी यांच्या हत्या करणार्यांना लवकरात लवकर पकडून तुरुंगात टाकुन कठोर शिक्षा देण्यात यावी जेने करुण पत्रकारांवर होणारे हल्ले व धमकी देणाऱ्यांचे मनोबल टुतावे, असे मन होती या प्रसंगी सर्वांनी 2 मिट मोहन धारण करून व कैंडल लाऊन गौरीजी यांना श्रद्धांजलि दिली.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी कन्हान नगरसेवक नरेशजी बर्वे, दयाराम भोयर, नगर सेवक वर्धराज पिल्ले, राजेश यादव, किशोर बेलसरे,सतीश भसारकर, आकिब सिद्दीकी, बकाराम भोयर, मनीष भिवगड़े, बाबू रंगारी शक्ति पात्रे ,अमोल प्रसाद, शरद वाटकर, मिलिंद वाग्धरे, प्रमोद बनते, सतीश पाली, शिद्दू ढोके, अमर पात्रे, संजय सेन्द्रे, स्वप्निल मते, अमित मराठे, विक्की खडसे, मेघराज लुन्डुरे, गौतम नितनवरे, दिनेश नारनवरे, दीपक कुंभारे, प्रशांत मसार, योगेश नितनवरे, शुशील क़लमकर व इतर कार्यकर्ते व कन्हान तिल नागरिक उपस्थित होते,

Advertisement