Advertisement
भंडारा/नागपुर: भंडारा जिल्ह्यातील उमरेड- पवनी कऱ्हाडला अभयारण्यातील जयचंद हा वाघ गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेला आढळला आहे, तो जिवंत असून त्याला वाचविण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरु आहेत, सध्या या कालव्यात येणारे पाणी थांबविले आहे.