Advertisement
नागपूर: महात्मा बसेश्वर यांच्या जयंती निमित्त अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर न्यु सुभेदार ले-आऊट स्थीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला मनपा तर्फे उपमहापौर दिपराज पार्डीकर, प्रभागाच्या नगरसेविका व नेहरुनगर झोन सभापती रिता मुळे यांनी पुष्पहार अर्पण करुन विधीवत पुजा-अर्चा करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी हेमंत जगदंबे, शिवदास कुंबलपूरी, प्रकाश काचेवार, कुणाल माहुलकर, प्रदीप दवने, रोहित नगरे, राजु माहुलकर, सुधाकर मोगलेवार, प्रवीण गजलवार, नारायण आजने, विश्वनाथ शेंडे, विजय मोगलेवार, प्रिया माहुलकर, मनिषा गुंडमवार, शुभांगी माहुकर व प्रभागाचे बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते.