Published On : Sat, Jun 2nd, 2018

राकॉं, कॉंग्रेस व्दारे कुकडे च्या विजयाचा कन्हान ला जल्लोष साजरा

Advertisement

कन्हान: भंडारा-गोंदीया लोकसभेच्या पोटनिवडणूक मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकरजी कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व रिपब्लिकन प़दाधिकारी व कार्यकत्यानी डॉ् बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशा च्या गर्जरात मिठाई वाटुन विजय उत्सव साजरा करण्यात आला .

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे,बेलसरे, तालुकाध्यक्ष गणेश पानतावणे , प्रवीण सेलारे, कॉंग्रेस नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे , तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, कन्हान शहराध्यक्ष राजेश यादव, नारद दारोडे, याकीब सिद्दीकी, प्रमोद बांते, विनायक वाघधरे, रंजिता मडावी , निशा ठाकरे ,,मनोहर डडुरे, पुरण तांडेकर, मारोती नागमोते , मनिष भिवगडे , सतीश भसारकर, अमर पात्रे , दिनेश ढोके , शरद वाटकर, शक्ती पात्रे , बाबु रंगारी ,कुशल पोटभरे , इमरान शेख, मधुकर गणवीर, निखील तांडेकर, पंकज गजभिये , निखिल बागडे, आकांत मेश्राम, स्वप्निल नितनवरे , सुमेध वाघधरे व कार्यकर्त्यानी उपस्थितीत होऊन जल्लोष साजरा केला .

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement