Advertisement
स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंट स्थित स्वामीजींच्या प्रतिमेला धरमपेठ झोन सभापती श्री. अमर बागडे, सत्तापक्ष उपनेत्या व नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ परिणीता फुके यांनी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण केले तसेच स्मारकावर पुष्पअर्पण करुन आदरांजली दिली.