नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई यांचे शुक्रवार, दिनांक 12 जुलै रोजी रात्री 7.55 वाजता दिल्लीहून नागपूर विमानतळावर आगमन व रात्री मुख्य न्यायाधीश यांच्याकडे मुक्काम.
शनिवार, दिनांक 13 जुलै रोजी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हरसिटीतर्फे सकाळी 10.30 ते 1.00 या कालावधीत आयोजित बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता नागपूर येथून माहुली जहागीर (जि. अमरावती) कडे प्रयाण.
रविवार, दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी अकोला येथून सायंकाळी 6.15 वाजता नागपूर येथे आगमन. रात्री 7.50 वाजता नागपूर विमानतळाहून दिल्लीकडे प्रयाण.