Advertisement
नागपूर: नागपूर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.
केळवद ठाण्यांतर्गत सावलीजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या गळ््यावर व डोक्यावर घाव आहेत. तसेच हाताचा पंजाही गायब आहे.
या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करून कारमध्ये आणून टाकले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.