Advertisement
नागपूर:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणकडून आज आदरांजली अर्पण करण्यात आली. काटोल रोडवरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरण नागपूर परिक्षत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी लोकशाहीर आणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, अरुण घोगरे . कार्यकारी अभियंता मंजुषा आडे, प्रज्वला किन्नाके, प्रमोद धनविजय, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात, उप मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यावेळी उपस्थित होते.