Advertisement
नागपूर – रविवारी, ६ एप्रिल रोजी माणकापूर रिंग रोडवरील पलोटी शाळेजवळ एक भरधाव वाळूने भरलेला ट्रकचे नियंत्रण सुटून मोठा अपघात घडला.हा ट्रक थेट एका कारवर आदळला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एअरफोर्स जवान अनुज यादव यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.हा अपघात इतका भीषण होता की जेसीबी व क्रेनच्या साह्याने वाहनांना वेगळे करण्यात येत आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा असून सविस्तर वृत्त लवकरच…