Published On : Wed, Aug 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

सार्थ पब्लिक स्कुल चा झुला चोराने चोरून नेला

Advertisement

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सार्थ पब्लिक स्कुल कन्हान येथील शालेय विद्यार्थ्या चा खेळण्याचा झुला रात्री चोराने चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्हान शहरातील भरगच्छ लोकवस्तीत तारसा रोड वर असलेल्या सार्थ पब्लिक स्कुल कन्हान च्या आवारातील शालेय विद्यार्थ्याना खेळण्याकरिता अस लेला लोंखडी झुला शनिवार (दि.३०) जुलै च्या रात्री १२.३० ते रविवार सकाळी ७ वाजता दरम्यान अज्ञात चोरटयानी वाहनात टाकुन चोरून नेल्याने शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर पोलीस स्टेशन ला चोरी ची तक्रार देण्यास गेले असता कन्हान पोलीस चोरीची तक्रार नोंद करण्यास आणाकाणी करित हरविली किंवा दुसरी काहीही तक्रार देण्यास म्हणत होेते. म्हणजे अश्याच चोराना चोरी करू दयाच्या काय ? शाळेचे साहित्य चोरानी चोरी केल्याने आपणास चोरीची तक्रार नोंद करावी लागेल अशा आग्रह केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चोरांचा शोध घेत आहे.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत या एका वर्षात कोळसा, रेती, डिझेल, तांबे, लोखंड, विधृत लोखंडी खांब, ताराची चोरी होतच असते. घरफोडी, शेती साहित्य, विहीर पंप, बोरवेल पंप, जनावरे, ट्रक, चार चाकी तर दुचाकी ची भरदिवसा चोरीचे प्रमाण दिवसे दिवस वाढु लागले तरी कन्हान पोलीस या चोरीच्या आरोपीना पकडण्यास अपयशी ठरत असल्याने चोरट याचे हौसले बुलंद होऊन चो-या मोठा प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होऊन कन्हान थानेदार विलास काळे यांच्या कार्य प्रणालीवर वेगवेगळया चर्चा शहरात नागरिकात चांग ल्याच रंगत आहे.

दिनांक आणि वेळ : 01/08/2022 17:52 वाजता 3. G.D. Type ( ठाणे दैनंदिनी प्रकार ) : फौजदारी प्रकरण 4. Entry for ( officer ) ( करिता नोंद ( अधिकारी ) ) : NARESHVITHOBAWARAKADE / पोलीस हवा 5. Case Type ( प्रकरणाचा प्रकार ) : 6. G.D. Brief ( ठाणे दैनंदिनी संक्षिप्त ) : ( 1 ) अप.क्र . 2 ) फिर्यादी नाव व पत्ता 3 ) आरोपी नाव व पत्ता ( 4 ) घटनास्थळ सार्थ पलीक स्कूल कन्हान 5 घटना ता.वेळ दि . 30/07/22 ( 5 ) दाखल ता.वेळ दि . 01/08/22 7 ) चोरीस गेलेला माल लोखंडी झूला किंमत कलम – / 2022 कलम 379 भादवी तपशील District ( जिल्हा ) : नागपुर ग्रामीण भूषणराव यशवंतराव निंबाळकर वय 56 वर्ष चंदा रोजी रा . गणेश नगर मो . नं 808035 अज्ञात 12/30 दि 1/8/22 पर्यंत 8000 8 ) हकीकत मी समक्ष पोस्टे कन्हान येथे येऊन लेखी येथील सरकारमान्य सार्थलीक स्कूल कन्हान आवारातील लोखंडी झुला दिनांक 30/7/2022 झोपणारा शिपाई स दिवशी महणजे रविवारला स 8000 / सा माल चोरी अश्या फिर्यादीच लेखी रिपोर्टवरून मा . पोनि सीपी ल की मी वरील ठिकाणी राहतो व साथ पब्लीक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्याकरीता ठेवलेला बीला 12/30 नंतर चोरून नेलेला आहे . शाळेतील आला असता शाळा आवारात ठेवलेला झूला क तक्रार देत आहे हिच माझी रिपोर्ट अ गुन्हा नोंद करून तपासात घेतला . आने व

Advertisement