नागपूर: शिवजयंतीच्या उपलक्षावर आम आदमी पार्टीने आज सकाळी १०.०० ला महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नवयुवकांनी मोठ्या संखेत भाग घेतला. हा कार्यक्रम नागपुर टीमने आयोजित केली व हा कार्यक्रम विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, विधानसभा सचिव डॉ अमय नारनवरे, विधानसभा संघटनमंत्री प्रदीप पौनिकर, नागपुर युवा सचिव प्रतीक बावनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज मूल, वयोवृद्ध आणि महिलांची विशेष काळजी घ्यायचे व सैनिकान कडून कसलाही हत्याचार होउ नए याची काळजी घ्यायचे. आम आदमी पार्टी महिला शाशक्तिकरणा साठी सतत काम करत आस्ते. मुलान साठी दर्जेदार शिक्षा व उत्कृष्ट क्रीड़ा व्यवस्था उपलब्ध करते. वरिष्ठ नागरिकान साठी तीर्थ यात्रा आयोजन व स्वस्त सेवेनवार काम करते. या भूमिके मुळे शिवजी महाराजांचा खरा वारसा हक्क आम आदमी पार्टीचाच आहे. आम आदमी पार्टीने स्वामीनाथन आयोग लागू करुन सिद्ध केले आहे की शेतकऱ्यांना स्वराज्य आम आदमी पार्टीच देउ शकते.
शिवजी महाराजांच्या प्रतिमेल पुष्पहार घालून शिजयंति साजरी करण्यात आली. या वेळी महाजन जी, विशाल मंचलवार, किशोर चिमूरकर, चेतन निखारे, योगेश बिनेकर, सुषमा कांबळे, अलका पोपटकर, डॉ प्रफुल शुद्धलवार, प्रणित कडू व अन्य सदयस्य उपस्तित होते.