आम आदमी पार्टी नागपुर लोकसभा स्लम संघटन संयोजक श्री, सचिन लोणकर, त्यांचे सहकारी श्री,बाबा मेंढे, आशीष शाहु तर्फे हंसापुरी व मोमीनपुऱ्यातील तृतीयपंथीयांना किराणा, भाजी धांन्य, वितरित केले.
तृतीयपंथी लोकांना आपलं आजीविका चालविण्याकरिता खूप कष्ट करावे लागतात परंतु या कोरोणाच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर संकटांचे डोंगर कोसळले, अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टी नागपुर लोकसभा स्लम संघटन संयोजक श्री,सचिन लोणकर व त्यांचे सहकारी, यांच्या मदतीने धान्याचे किट वितरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.
ज्या लोकांन कड़े राशन कार्ड आहे, त्या लोकांना धांन्य राशन दुकानान मधून मिळत आहे. पण ज्याया लोकांन कड़े राशन कार्ड नाही , त्या लोकांची परिस्तिति खूब विकट आहे. अशा परिस्थितीमध्ये या लोकांना मदत करून समाजासमोर आदर्श निर्माण करून दिला. आज जे धान्य सामग्री वितरीत करण्यात आली, त्यात श्री,बाबा मेंढे यांचा विशेष सहयोग होता,,,,१५/०५/२०२०