Advertisement
नागपूर : माजी महापौर सखाराम पंत मेश्राम यांच्या जयंतीनिमित्त सदर येथील पुतळ्याला उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी सुनील मेश्राम, लतिका मेश्राम, सुशील मेश्राम, मिनाक्षी मेश्राम, तनुश्री कांबळे, स्वप्नील कांबळे, शरद सोमकुवर, अभिषेक मेश्राम, दिवीत मेश्राम आदी उपस्थित होते.