Advertisement
मुंबई : एअर इंडियांच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं.
त्रिची विमानतळावरील ही घटना आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं.
सुदैवानं या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)