Advertisement
नागपूर : नागपुरातील अंबाझरी राखीव वनक्षेत्रात रात्री उशिरा अग्नितांडव पाहायला मिळाला. डोळ्यांसमोर राखीव वनक्षेत्र भस्मसात झालं मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही.