Advertisement
गडचिरोली : कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीकरीता विनायक अंतुजी बोरकर, मोरेश्वर सर्व्हिस स्टेशन, गडचिरोली यांच्या कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता जिल्हाधिकारी, दीपक सिंगला, यांना रुपये 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी सेवानिवृत्त नायब तहसिलदार सि.जी. बोदेले, लोकेश विनायक बोरकर, गडचिरोली, मुकेश पत्तीवार, उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी यावेळी त्यांचे आभार मानले.