Advertisement
कामठी :-पुराना मुस्लिम कब्रस्तान कमसरी बाजार कामठी च्या हजरत बाबा सैय्यद मलंग शाह सेवा समिती ट्रस्ट कामठी च्या कार्याध्यक्ष पदी गांधी चौक कामठी रहिवासी बाबू रमजान भाटी यांची नियुक्ती कमिटी चे अध्यक्ष लेखराम सिंह चौहाण यांनी केली असून या नियुक्ती बद्दल कार्यध्यक्ष पदी नवनियुक्त झालेले बाबू भाटी यांनी कमिटी चे अध्यक्ष लेखराम सिंह चौहान, उपाध्यक्ष इर्शाद अली, सचिव शेख मतीन, कोषाध्यक्ष हाजी शाहिद अली यांचे मानपूर्वज आभार मानले.