कामठी :-बहुजन नायक कांशीराम यांची ८६ वि जंयती प्रभाग क्र 3 येथे उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी प्रभाग कं ०३ च्या नगरसेविका व महिला व बालकल्यान समिति चे सभापती रामताई नागसेन गजभिये यांच्या शुभ हस्ते कांशीराम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले
याप्रसंगी नगरपरिषद महिला बचत गट चे पद अधिकारी सुशिला खांडेकर, कुंदा ढोके, धंनवता तिरपुडे ,शिला गजभिये, दिपा ढोके , पंचशीला बनसोड, उषा भिमटे, उषा पाटील ,नागसेन गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते