Published On : Wed, Dec 19th, 2018

बेझनबाग जलकुंभाची स्वच्छता २१ डिसेंबर ला

नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत मनपा-OCWने ह्यावर्षी सुद्धा जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. या फेरीत बेझनबाग जलकुंभाची स्वच्छता २१ डिसेंबर रोजी करण्यात येत आहे.

बेझनबाग जलकुंभाची स्वच्छता बाधित राहणारे भाग : दयाळू सोसायटी , दयानंद नगर , सिंधू सोसायटी, गुरुनानक नगर, बाबा हर्दासम आश्रम रोड, हेमू कॉलोनी जुना जरीपटका , महावित नगर , नानकाणी लीने महत्मा फुले नगर , फ़्रिएन्द्स कॉलोनी, महेश पतन गाली , इम्प्रेस मिल चोव्क, सिंधू बालोद्यान, वर्पखद , मुकुंद सोसायटी, जनता हॉस्पिटल चा भाग , नाझुल ले कॉलोनी , लुम्बिनी नगर , कुंगर कॉलोनी, खदान कॉलोनी भाग ह्यामुळे बाधित राहील

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement