भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरा तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज प्रभू श्री रामचंद्रा बद्दल केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल जाहीर निषेध भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण जी दटके भा.ज.प शहर महामंत्री रामभाऊ आंबुलकर, अर्चनाताई डेहनकर, भा.ज.यु.मो नागपुर महानगर अध्यक्ष बादल राऊत, मंडळ अध्यक्ष श्रीकांत आगलावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कोतवाली पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देखील करण्यात आली. यावेळी शहर युवा मोर्चाचे शहर महामंत्री सागर घाटोळे, अशीष मोहिते सौरभ पराशर, प्रदेश सचिव श्रेयस कुंभारे, प्रदेश सदस्य रुपेश रामटेककर, मंडळ अध्यक्ष गुड्डू पांडे, आशिष मिश्रा, पुष्कर पोरशेट्टीवार, शहर संपर्क प्रमुख अंकुर थेरे, अथर्व त्रिवेदी, शहर सह प्रचार प्रसार प्रसिद्ध प्रमुख व सोशल मीडिया संयोजक वेदांत जोशी, शहर युवती प्रमुख डिंप्पी बजाज, शहर विद्यार्थी आघाडी संयोजक शिवेश हारगोडे, यश शर्मा, शैलेश नेताम, शुभम मुंडले,जयेश बिहारे, सार्थक दारुणकर, हर्षल मलमकर, फुलेश निर्मलकर, भुषण भामकर, भुषण साहू, रितेश पांडे, पवन महाकाळकर, अकशुन खापरे, तुषार झंझाळ, कुशाल चांदेकर, प्रशांत दुर्गे, गजु नंदनवार, भावेश माताघरे, आशु गुमगावकर, सचिन पौनिकर, गोलु समुन्द्रे, हरिश निमजे, राहुल फाये, मेहुल पराते, प्रसाद दहाशास्त्र, अमीत पांडे, रुपेश रामटेककर, श्रेयश कुंभारे, राजा खान, राशिद शेख, सोमेश गौर, अभिलाष बक्सरे, राहुल अल्लरवार, अमन पारधी, विक्की बगले, पिकेश पटले, प्रज्वल मानगर, रुपेश ठाकरे, अमित सलामे, विक्की कीरपाने, शुभम पालि,ददु डोगरे,बलराम मनु, आशुतोष भगत, यश भगत , तेजस जोशी, आदित्य बनकर, साकेत मिश्रा, उदय मिश्रा, अक्षय शर्मा, वरुण गजभिये, सौरभ अग्रवाल, शुभम चौरेवार, रोहित बानिया, यश शर्मा, अर्श नारंग, उत्तर नागपूर सह युवती प्रमुख अंजु उदासी, पूर्व नागपूर युवती प्रमुख अदिती लांजेवार, शिवानी शाहपूरकर, सायली उपासे, तृप्ती लोणारे कधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.