Advertisement
चंद्रपुर:– वर्धा-गडचिरोली-चंद्रपुर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेसाठी काँग्रेस उमेदवाराला ४९३ मतं… भाजप उमेदवाराला ५२९ मतं…भाजप उमेदवार रामदास आबटकर विजयी .
परभणी – शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरीया यांचा 36 मतांनी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा केला पराभव #Parbhan
नाशिक विधान विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे 388 मतांनी विजयी
अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण पोटे यांचा विजय, काँग्रेसच्या अनिल माधवगढीया यांचा पराभव
चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास अांबटकर यांचा विजय, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव
कोकण विधानपरिषद:- राष्ट्रवादीचे अनिकेत सुनील तटकरे विजयी
शिवसेना 2
भाजप 2
NCP 1