Advertisement
नागपूर :अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राम नगर चौकात शुक्रवारी ७ मार्च रोजी झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भाजी विक्रेत्याने अज्ञात वादातून पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या कामगाराची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू केला.गुन्ह्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून लवकरच सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात येईल.